Homeराजकीयमतदार संघातील जनतेचे अविरत जनसेवा हेच माझे ध्येयः आ.जितेश अंतापूरकर..

मतदार संघातील जनतेचे अविरत जनसेवा हेच माझे ध्येयः आ.जितेश अंतापूरकर..

आमदार ॲक्शन मोडवर, अधिकार्‍यांची घेतले बैठक.

देगलूर/शेख असलम

मला मतदारसंघातील जनतेने मागील कार्यकाळात केलेल्या कामाची पावती म्हणून पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याची संधी दिले असून मी आमदार या नात्याने अविरत जनसेवेत तत्पर असून तुम्ही ही अधिकारी या नात्याने सर्वसामान्यांचे समस्या तात्काळ सोडवून नागरीकांना कोणतीच अडचण होता कामा नये अशी सूचना दिले.
नवनिर्वाचित आमदार जितेश अंतापुरकर यांनी देगलूर-बिलोलीतील विविध अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत विधानसभेतील विविध गावातील विकासकामे, नागरी समस्या आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर चर्चा करण्यात आली. आ.अंतापुरकर यांनी अधिकाऱ्यांकडून प्रलंबित प्रकल्पांची माहिती घेतली आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर विशेष लक्ष देण्यात आले. देगलूर-बिलोली भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती आणि नवीन रस्त्यांच्या उभारणीसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, जलसंधारण आणि पाणीटंचाईच्या समस्येवर अधिक प्रभावी उपाययोजना करण्यावर भर दिला.

दरम्याण देगलूर आगारात सोयीसुविधा वाढवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.वेळेवर सुरळीत बससेवा चालावी यामुळे प्रवाशांना प्रवास सुलभ तर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्याना बससेवा अधिक सुलभतेसाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले.

आ.जितेश अंतापुरकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर आणि शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा वेळेत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची सुचना दिले.

दरम्याण बैठक सकारात्मक आणि परिणामकारक ठरली. प्रशासनाने नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्यावर त्वरीत तोडगा काढावा.अशी सुचना यावेळी अधिकारी यांना देण्यात आले. देगलूर-बिलोली तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहीन आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुर्णपणे कटिबद्ध असल्याची प्रतिक्रीया आ.जितेश अंतापूरकर यांनी यावेळीदिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Khlooe Kardashian एक पेंट्री टूर देते: अमर्यादित स्नॅक्स, स्नो शंकू मशीन आणि बरेच काही

0
कार्डाशियन्स त्यांच्या विलासी जीवनशैलीसाठी लोकप्रिय आहेत आणि खोलो अपवाद नाही. चाहत्यांकडून "वर्षांच्या विनंत्या" नंतर, खोलो कार्दाशियनने शेवटी तिच्या विलासी पेंट्रीचा डोकावून पाहिला - सर्व...

“कधीही आवडला नाही सराव सामने”: विराट कोहलीवरील माजी भारत प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

0
क्रियेत विराट कोहली© बीसीसीआय त्याच्या तीव्रतेसाठी आणि जिंकण्याच्या अविश्वसनीय इच्छेसाठी परिचित, विराट कोहलीला सराव चटई कधीच आवडली नाही आणि त्याऐवजी वेगवान गोलंदाजींनी त्याच्याकडे जाणा pas...

दुबई, क्रिप्टो डॉट कॉम क्रिप्टो मार्गे सरकारी सेवांसाठी देयकावर प्रक्रिया करण्यासाठी शाई डील

0
दुबईच्या वित्त विभागाने (डीओएफ) एमिरेटमधील सरकारी सेवांसाठी देयकावर प्रक्रिया करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी वापरण्याची योजना आखली आहे. येणा days ्या दिवसांमध्ये, दुबईतील रहिवासी क्रिप्टोकरन्सी वापरुन सरकारी...

error: Content is protected !!