Homeराजकीयमंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने आ. बालाजीराव कल्याणकर यांचे स्वागत

मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने आ. बालाजीराव कल्याणकर यांचे स्वागत

नांदेड/प्रतिनिधी

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघांचे नवनिर्वाचित आ. बालाजीराव कल्याणकर यांचे मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने राज कॉर्नर येथे सकाळी फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बहुजन नेतृत्व मंगेश कदम, शिवसेना मागासवर्गीय विभागाचे शहरप्रमुख अॅड. धम्मपाल कदम, बिलोलीचे माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, पप्पू देशमुख तरोडेकर, अशोक देशमुख तरोडेकर, माजी नगरसेवक प्रतिनिधी मनीष कदम, पत्रकार देवानंद इंगोले, आकाश कदम, गौतम सोनकांबळे, सुशील सोनवणे, विक्की गायकवाड, अमित लिंबेकर, अमित थुले, सिद्धार्थ वाठोरे, गजानन गजभारे, आशिष मस्के, सचिन वायवळ, बंटी खिल्लारे, सचिन तोटावार, मयूर बाराटे, जितु कांबळे, आकाश लोंढे, राहुल लोंढे, आदर्श मस्के, रवी भवरे, प्रणव सूर्यवंशी, कृष्णा कोकरे यांच्यासह मंगेश कदम मित्रमंडळाचे शेंकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पहिल्यांदा उपवासासाठी 6 सुलभ नवरात्र पाककृती

0
नवरात्र कोप around ्यात आहे आणि हिंदू समाजातील बर्‍याच जणांना त्याचे आध्यात्मिक महत्त्व आहे. हा उत्सव वर्षातून चार वेळा पाळला जातो, परंतु चैत्र नवरात्र...

पहिल्यांदा उपवासासाठी 6 सुलभ नवरात्र पाककृती

0
नवरात्र कोप around ्यात आहे आणि हिंदू समाजातील बर्‍याच जणांना त्याचे आध्यात्मिक महत्त्व आहे. हा उत्सव वर्षातून चार वेळा पाळला जातो, परंतु चैत्र नवरात्र...
error: Content is protected !!