देगलूर/प्रतिनिधी
शिवसेना प्रणित एसटी कामगार सेनेची बैठक शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्ष पदी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली एसटी कामगार सेनेची बैठक दि.4 मार्च रोजी एसटी डिपोच्या सभागृहात एसटी कामगार सेनेचे प्रादेशिक सचिव सुधीर पटवारी, विभागीय सचिव सी.पी.कदम, विभागीय अध्यक्ष जय कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली ती पुढीलप्रमाणे आहे अध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष शंकर दाचावार, उपाध्यक्ष एच.बी गोणे, सचिव इरवंत सुर्यवंशी, सहसचिव व्यंकट देशटवार, कार्याध्यक्षपदी राहुल झगडे, कोषाध्यक्ष एक.ए.काळकर, संघटक सचिव एस.एम.मुखेडकर, प्रसिद्ध प्रमुख ज्ञानेश्वर भुरे, एस.आर.घाटे.कायदेशिर सल्लागार एम.पी.धुतराज, तर कार्यकारणी सदस्य म्हणून शेख खादर, नितीन पांचाळ, एस.के.राजुरकर, दयानंद लोहकरे, सय्यद र ऊप,शेख अश्फाक, सय्यद शालियोदिन सय्यद शहाबुद्दीन आदींची निवड करुन सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करुन अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आले यावेळी कामगार सेनेची सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली
