यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशातील मीरापूर, गाझियाबाद, कुंडरकी, खैर, करहल, सिसामऊ, कटहारी, माझवान आणि फुलपूर विधानसभा जागांवर आज मतदान होत आहे. उत्तर प्रदेशच्या निरंतर विकासाच्या प्रवासाला अधिक गती आणि ताकद देण्यासाठी सर्व सन्माननीय मतदारांना मतदान करण्याचे आवाहन आहे. राज्यातील 25 कोटी जनतेच्या जीवनात सर्वसमावेशक आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एकजुटीने मतदान करा.
सावध राहा,
आधी मतदान मग अल्पोपाहार…
